महाराष्ट्र नवनिर्माण सेना मीरा रोड भाईंदर शहर येथे मनसे अवनि वॅन सेमिनार.
आज दिनांक 20 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मीरा भाईंदर शहर अध्यक्ष माननीय श्री. संदीप राणे ह्यांच्या विनंतीला मान देऊन महिलांना स्वयंरोजगार देण्याकरिता अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र बाबत मार्गदर्शन करण्यासाठी मला निमंत्रित केले होते.
ह्या बैठकीत उपस्तिथ असलेल्या महिलांचे प्रश्न ऐकून खरेच त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहून कुटुंब सक्षम करायचेय ह्याची प्रचिती आली.
सरचिटणीस
रोजगार स्वयंरोजगार
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
संस्थापक
मुंबई व्यापारी असोसिएशन