लोकमत ह्या दैनिक वृत्तपत्रची दखलमीरा रोड येथे वर्षा कदम ह्या लाभार्थीची अवनि फूड वॅनवर लोकमत ह्या वृत्त दैनिकाने जाऊन त्यांची मुलाखत घेतली.
तुम्हाला नाही वाटत का कि तुमचीही अशी प्रसिद्धी व्हावी एक उद्योजक म्हणून ?अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र