July 27, 2024

Warning: sprintf(): Too few arguments in /home/avnivan/public_html/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 253

गोवंडी,देवनार येथे महिला बचत गटाची अवनि फूड वॅन सुरु

आज दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी मोहीका गद्रे आणि त्यांच्या परिसरात असलेल्या महिलांना एकत्रित करून महिला बचत गटाच्या माध्यमातून अवनि फूड वॅनचा शुभारंभ करण्यात आला.

खरेच आपल्या मराठी भाषिक महिला फार कष्टी आहेत जे आज मोहीका गंद्रे ह्यांच्या सेंट्रल किचनमध्ये अनुभवायला मिळाले.
ह्या वॅन वर माफक दरात सर्व प्रकारचे मराठामोळे नाश्ता आणि शाकाहारी
/मांसाहारी जेवणाचा आस्वाद घेता येईल तेही स्वच्छ आणि स्वस्त!!!

अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
www.avnivan.com

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *