July 27, 2024

Warning: sprintf(): Too few arguments in /home/avnivan/public_html/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 253

नेरुळ, नवी मुंबई येथे अवनि फूड वॅन मध्ये (भेळपुरी, चाट मसाला वगैरे पदार्थ ) उदघाटन

21 ऑगस्ट 2023 रोजी सागर बोडके ह्या होतकरू मराठा तरुणाची भेळपुरी, मिसळ, चाट मसाला वगैरे पदार्थाची अवनि वॅन सुरु करण्यात आली.

गेले कित्येक वर्ष भेळपुरी म्हटले कि युपी, बिहारचे लोक हा व्यवसाय करतात असे काही समज होता त्याला बगल देऊन सागर आणि सागरच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने ह्या व्यवसायात उतरले आहेत ही अभिमानस्पद बाब आहे.

नेरुळ सेक्टर 14, डी मार्ट रेडी च्या शेजारी येथे सागर बोडके च्या वॅन वर तुम्ही नक्की जा आणि मनमुराद गावरान भेळपुरी, मिसळचा आस्वाद घ्याल.

सागर तुझे मनापासून अभिनंदन!!!

अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
9820030971
9820030976
9987238461
8169717562

www.avnivan.com

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *