July 27, 2024

Warning: sprintf(): Too few arguments in /home/avnivan/public_html/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 253

प्रभादेवी दादर येथे रुचिता मुरकर ह्या लाभार्थीच्या अवनि वॅनचे उदघाटन

आज 24 ऑगस्ट 2023 रोजी प्रभादेवी, दादर येथे रुचिता मुरकर ह्यांच्या अवनि फूड वॅन चे उदघाटन करण्यात आले.

रुचिता ताई आणि त्यांचे कुटुंब गेले 15 वर्ष ह्याच परिसरात फूटपाथ वर शाकाहारी / मांसाहारी जेवणाचे व्यवसाय करत होते.

आता त्यांना अवनि वॅन मध्ये हा व्यवसाय करता येईलच शिवाय त्यांनी सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळी चाट मसाला असे मेनू पण ठेवणार आहेत.

रुचिता ताई ह्या स्वच्छतेच्या बाबतीत कुठलीच तडजोड करत नाही म्हणूनच त्यांचे त्यांच्या रुचकर जेवणाबद्दल त्यांचे नाव राखून आहेत.

तुम्ही ह्या अवनि वॅन ला जरूर भेट द्या आणि मराठमोळ्या जेवणावर ताव मारा आणि तृप्त व्हा.

अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
9820030971
9987238461
9820030976
8169717562
www.avnivan.com

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *