July 27, 2024

Warning: sprintf(): Too few arguments in /home/avnivan/public_html/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 253

दिघा स्टेशन ( नवी मुंबई ) येथे पहिले अवनि फूड वॅन चे उदघाटन

दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी दिघा येथे प्रभावती पाटील ह्या लाभार्थीची अवनि फूड वॅन सुरु केली आहे.

मराठी माणूस व्यवसाय करत नाही हे जे सारखे जे कोणी तुणतुणं लावून बसले आहेत त्यांनी प्रभावती पाटील आणि त्यांच्या पती राजकुमार पाटील ह्यांना भेटल्यावर कळेल.
प्रभावती ताई चूल, मुल सांभाळून घरघंटी चालवतात ज्यात महिना 15 ते 20000 उत्पन्न मिळवतात. शिवाय काही टिफिन च्या ऑर्डर्स घेतात. त्याचप्रमाणे राजकुमार हे जॉब सांभाळून पत्नीला ह्या व्यवसायात सहकार्य करतात.

आणि आता तर अवनि वॅन ची साथ मिळणार त्यामुळे त्यांनी व्यवसायाचा सुसज्ज प्लॅन करून ह्या फूड व्यवसायात उतरले आहेत.

अवनि कुटुंब सारथी तर्फे पाटील कुटुंबियांना मनापासून शुभेच्छा!!

अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि कुटुंब सारथी लघुउद्योग फिरते विक्री केंद्र योजना
www.avnivan.com
9820030971
9820030976
9987238461
8169717562

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *