July 27, 2024

Warning: sprintf(): Too few arguments in /home/avnivan/public_html/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 253

आज दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी कोल्हापूर येथे टाटा मोटार चे डीलर चेतन मोटार चे मुख्य तेज घाटगे सर ह्यांची भेट घेतली आणि सांगली,कोल्हापूर येथील तरुण तरुणीना अवनि वॅन कशी देता येईल ह्याबाबत प्रदीर्घ चर्चा केली.

श्रीयुत घाटगे ह्यांनी आमच्या ह्या प्रकल्पबद्दल प्रचंड कौतुक केले आणि त्यांनी सदर जिल्ह्यात जास्तीत जास्त स्थानिक भूमिपुत्राना ह्या प्रकल्पच्याच्या अनुषंगाने स्वयंरोजगार कसा देता येईल ह्या बाबत मार्गदर्शन केले.

ह्या बैठकीत माझ्या बरोबर अवनि च्या संस्थापिका प्रज्ञा मोहिते, अभिषेक फोंडेकर, शमिन भोसले उपस्थित होते.

अनिल फोंडेकर

संस्थापक

अवनि कुटुंब सारथी लघुउद्योग फिरते विक्री केंद्र

www.avnivan.com

9820030971

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *