May 27, 2024

Day: September 13, 2023

माहीम मच्छिमार नगर जवळ आशिष भोसले ह्याने अवनि फूड वॅन सुरु केली.

आशिष भोसले आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबियांने एकत्र येऊन अवनि फूड वॅन सुरु केली आहे त्याचे उदघाटन नुकतेच करण्यात आले. ह्या...

रोहन पाटणकर ह्या तरुण लाभार्थ्यांची लोअर परेल येथे अवनि फूड वॅन सुरु!!

रोहन पाटणकर ह्या कट्टर शिवसैनिकाने आमच्या सहाय्याने लोअर परेल,खिमजी नागजी चाळ कडे अवनि फूड वॅन सुरु केली आहे. आपण ह्या...