शिवडी, मुंबई येथे अवनि फिरते जनरल स्टोअरचे उदघाटन
आज दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी शिवडी बस डेपोजवळ ऐश्वर्या प्रमोद सावंत ह्या लाभार्थीच्या अवनि फिरते जनरल स्टोअरचे उदघाटन शिवसेना नगरसेवक श्री. सचिनजी पडवळ ह्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
ह्या वॅन मध्ये कोकणातील सर्व खाद्यपदार्थ स्वस्त दरात उपलब्ध आहेत.
आपण जरूर ह्या वॅन वर जाऊन मनसोक्त खरेदी करा असे मीं आपणास आवाहन करतो.
अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
www.avnivan.com