कांदिवली (पूर्व )ठाकूर व्हिलेज येथे अवनि वॅन वर कोकणी स्वाद चे उत्कृष्ट जेवण
आज दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी अक्षय धनावडे ह्या मराठा लाभार्थ्यांची अवनि वॅन चे उदघाटन करण्यात आले.
कांदिवली पूर्व, ठाकूर व्हिलेज, डॉमिनोस पिझ्झाच्या अगदी समोरील बाजूस ही अवनि वॅन उभी आहे.
घरातल्या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन ही अवनि वॅन घेतली आहे.
कृपया आपण ह्या ठिकाणी जाऊन घरगुती पदार्थांचा आस्वाद घ्यावा ही विनंती.
अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
www.avnivan.com