September 19, 2024

Warning: sprintf(): Too few arguments in /home/avnivan/public_html/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 253

दिनांक 18 नोव्हेंबर 2023 रोजी “अवनि” लाभार्थी शंकर साठे यांच्या गाडीची आज प्राथमिक पूजा करण्यात आली. त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

विविध ( HDFC/ KOTAK/ ICICI/ YES) कोर्पोरेट बँक आणि TATA MOTORS च्या संयुक्त विद्यमाने

महाराष्ट्र शासन धोरणतर्गत

विना व्याज,

विना तारण,

विना जामीनदार

तसेच एक रुपयाही ना गुंतवता विना भांडवल

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांना ” अवनि”. लघुउद्योग फिरते विक्री केंद्र मिळणार!!

एकही रुपये ना गुंतवता

अधिक माहितीकरिता खाली दिलेला youtube विडिओ पाहावा. https://www.youtube.com/channel/UCyyugta69pkqXd_ttXleLtg

अवनि लघुउद्योग फिरते वक्री केंद्र *

किंमत – साधारण 8.50 लाख

मासिक हफ्ता – साधारण 19000/-

स्वगुंतवणूक – एकही रुपया नाही ( सिबिल स्कोर वर निर्धारित )

व्याज – 13 टक्के अंदाजे ( ह्यातले त्या त्या समाजातील महामंडळ कडून 12 टक्के दर महिन्यामागे व्याज परतावा )

तारण – काहीही तारण द्यायची गरज नाही.

अवनि वॅन सोबत मिळणारे कागदपत्रे

उद्यम / गुमास्ता / फूड लायसन्स / शासन व्याज परतावा संमती पत्र / फॅब्रिकेशन पत्र / टॅक्स इन्व्हॉईस / आरटीओ रिसीट / इन्शुरन्स / शासन परिपत्रक वगैरे/ बँक कर्ज संमती पत्र / मासिक हफ्ता विवरण पत्र वगैरे

धन्यवाद

अनिल फोंडेकर

प्रज्ञा मोहिते

संस्थापक

अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र

www.avnivan.com

9820030971

9820030976

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *