June 14, 2024

Warning: sprintf(): Too few arguments in /home/avnivan/public_html/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 253

वरळी, कॅम्पकोला सोसायटी जवळ संजय कदम ची अवनि फूड वॅन चालू केली!!’

आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वरळी, प्रेम नगर जवळ कॅम्प कोला जवळ जेठवन संकुलत संजय कदम ह्या लाभार्थ्याला अवनि फूड वॅन प्राप्त झाली त्याचे उदघाटन संपन्न झाले.

ह्या वॅन च्या उदघाटनासाठी संजय कदम चे कुटुंबातील सदस्य तर होतेच पण आपल्या परिसरात ही अवनि वॅन लागणार ह्यासाठी संजय ला प्रोत्साहन देण्याकरिता तेथील रहिवासी हजर होते हेच अवनि वॅन चे विशेष ह्यासाठी आज आम्ही खरेच भारावून गेलो होतो.

अनिल फोंडेकर

प्रज्ञा मोहिते

संस्थापक

अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र

www.avnivan.com

www.maharashtraudyog.com

www.themaharashtrarojgar24.in

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *