सरकारी उद्योग आणि सरकारी नोकरी मेळावा
सरकारी अनुदान
उद्योग
(नारी शक्ती, स्टॅन्ड अप, स्टार्ट अप, मुद्रा, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनाच्या माध्यमातून
विना तारण, विना जामीनदार, व्यवसाय कर्ज )
आणि
2024 मधील तब्बल 1.5 लाख पदांची नोकर भरती
मार्गदर्शन मेळावा
( RAILWAY,SBI, IBPS, STAFF SELECTION, FOOD & DRUGS, INTELLIGENCE BUREAU, ESIC )
दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी
दुपारी 2.30 वाजता
स्थळ – मुंबई मराठी पत्रकार संघ, बृहन्मुंबई महानगरपालिका मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ, मुंबई 400001
सदर मार्गदर्शन शिबिरास हजर राहण्यासाठी खाली दिलेल्या गूगल लिंक ला क्लिक करून तुमची माहिती भरा.
सरकारी अनुदान उद्योग
https://forms.gle/ECJYbfQSiJ4Xs9WD7
सरकारी नोकरीं
https://forms.gle/EunJX3Jd2j14deot5