कोकण कणकवली काजू उत्पादक त्रिशनिल सदडेकर ह्याच्या अवनि कोकण प्रॉडक्ट वॅनचे उदघाटन बोरिवली भाजपा आमदार माननीय श्री. सुनिल राणे ह्यांच्या शुभ हस्ते संपन्न!!!
आज दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी गोराई महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन आयोजित कोकण वासी तरुणांसाठी कोकण निर्मित प्रॉडक्ट्स व्यवसाय करण्याकरिता विविध तज्ज्ञचे चर्चा सत्र आयोजित केले होते.
ह्या प्रसंगी बोरिवली भाजपा आमदार सुनिल राणे साहेब,माजी नगरसेवक प्रकाश दरेकर, कोकण भूमी प्रतिष्ठान चे संस्थापक संजय यादवराव उपस्तिथ होते.
ह्या कार्यक्रमाचे आयोजक अशोक उतेकर ह्यांनी अवनि वॅन संदर्भात मला मार्गदर्शन करण्यास निमंत्रण दिले होते. आणि त्या सोबत प्रत्यक्षिकासाठी अवनि वॅन आणण्यासाठी आग्रह केला होता.
योगायोग म्हणजे कोकण सिंधुदुर्ग सुपुत्र त्रिशनिल सदडेकर ह्याच्या कोकण प्रॉडक्ट्स च्या अवनि वॅन चे उदघाटन आजच होणार होते ते भाजपा आमदार आणि समस्त मुंबई, ठाणेकर ह्यांच्या साक्षीने ह्या कार्यक्रमात उदघाटन करण्यात आले.
अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
www.avnivan.com
![](https://www.avnivan.com/wp-content/uploads/2024/04/WhatsApp-Image-2024-04-15-at-07.24.20-1-768x1024.jpeg)
![](https://www.avnivan.com/wp-content/uploads/2024/04/WhatsApp-Image-2024-04-15-at-07.24.20-1024x768.jpeg)
![](https://www.avnivan.com/wp-content/uploads/2024/04/WhatsApp-Image-2024-04-15-at-07.24.19-1024x768.jpeg)
![](https://www.avnivan.com/wp-content/uploads/2024/04/WhatsApp-Image-2024-04-15-at-07.21.13-1024x768.jpeg)
![](https://www.avnivan.com/wp-content/uploads/2024/04/WhatsApp-Image-2024-04-15-at-07.21.12-1-768x1024.jpeg)
![](https://www.avnivan.com/wp-content/uploads/2024/04/WhatsApp-Image-2024-04-15-at-07.21.11-2-1024x576.jpeg)
![](https://www.avnivan.com/wp-content/uploads/2024/04/WhatsApp-Image-2024-04-15-at-07.21.11-1-1024x576.jpeg)
![](https://www.avnivan.com/wp-content/uploads/2024/04/WhatsApp-Image-2024-04-15-at-07.21.11-768x1024.jpeg)