May 17, 2024

Warning: sprintf(): Too few arguments in /home/avnivan/public_html/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 253

अवनी लाभार्थी

अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र” अक्षदा मांजरेकर यांची हक्काची अवनि व्हॅन

. अक्षदा मांजरेकर यांची हक्काची अवनि व्हॅन Location- प्रभादेवी मंदिर ( प्रभादेवी) Timing - 6 pm to 11 pm https://www.youtube.com/watch?v=ujub0jXp2is

चारकोप, कांदिवली येथे ऋतिक नारकर ह्या तरुण लाभार्थीच्या अवनि फूड वॅन चे उदघाटन

ऋतिक नारकर ह्या तरुण लाभार्थीच्या अवनि फूड वॅन चे उदघाटन करण्यात आले. विशेष म्हणजे ऋतिकचा कित्येक वर्ष चारकोप परिसरात मालवणी...

दादर, पोर्तुगीज चर्च जवळ त्रिशा नार्वेकर ह्या लाभार्थीची बहुउद्देशीय लघुउद्योग अवनि वॅन चा शुभारंभ “!

आज दिनांक 21 एप्रिल 2024 रोजी त्रिशा नार्वेकर हिच्या अवनि वॅन चे उदघाटन करण्यात आले. पण त्रिशा आणि तिचे पती...

दिनांक 1५ एप्रिल 2024 रोजी “अवनि” लाभार्थी विनोद परब यांच्या गाडीची आज प्राथमिक पूजा करण्यात आली. त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

विविध ( HDFC/ KOTAK/ ICICI/ YES) कोर्पोरेट बँक आणि TATA MOTORS च्या संयुक्त विद्यमानेमहाराष्ट्र शासन धोरणतर्गतविना व्याज,विना तारण,विना जामीनदारतसेच एक...

दिनांक 1५ एप्रिल 2024 रोजी “अवनि” लाभार्थी स्मिता बबलू चव्हाण यांच्या गाडीची आज प्राथमिक पूजा करण्यात आली. त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

विविध ( HDFC/ KOTAK/ ICICI/ YES) कोर्पोरेट बँक आणि TATA MOTORS च्या संयुक्त विद्यमानेमहाराष्ट्र शासन धोरणतर्गतविना व्याज,विना तारण,विना जामीनदारतसेच एक...

कोकण कणकवली काजू उत्पादक त्रिशनिल सदडेकर ह्याच्या अवनि कोकण प्रॉडक्ट वॅनचे उदघाटन बोरिवली भाजपा आमदार माननीय श्री. सुनिल राणे ह्यांच्या शुभ हस्ते संपन्न!!!

आज दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी गोराई महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन आयोजित कोकण वासी तरुणांसाठी कोकण निर्मित प्रॉडक्ट्स व्यवसाय...

सुखदेव सुतार ह्यांनी स्वतःची घरगुती जेवणाची फ़ूड वैन ९० फ़ीट रोड कळवा येथे

"अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र!!!" ९० फ़ीट रोड कळवा येथे,सुखदेव सुतार ह्यांनी स्वतःची घरगुती जेवणाची फ़ूड वैन - सकाळ चा...

उलवे, नवी मुंबई येथे अवनिच्या पहिल्या वॅन चे उदघाटन!!

सिद्धी राऊत ही खरे तर गिरगांव मध्ये राहणारी पण उलवे शहर हे झपाट्याने विकसित होत असल्याने तिच्या कुटुंबियांनी उलवे ला...

दिनांक 19 मार्च 2024 रोजी “अवनि” लाभार्थी तुषार चव्हाण आणि सुयश पाटील यांच्या गाडीची आज प्राथमिक पूजा करण्यात आली.

दिनांक 19 मार्च 2024 रोजी “अवनि” लाभार्थी तुषार चव्हाण आणि सुयश पाटील यांच्या गाडीची आज प्राथमिक पूजा करण्यात आली. त्यांचे...