September 19, 2024

Success Stories

अवनि व्हॅन चालते फिरते लघुउद्योग विक्री केंद्र” राकेश चोपडे – One Bite pav bhaji

वनि व्हॅन चालते फिरते लघुउद्योग विक्री केंद्र” राकेश चोपडे - One Bite pav bhajiLocation:- Heena garden , pipeline road, Khdakpada,...

चेंबूर, म्हाडा कोलनी जवळ छाया कात्रे ह्यांना महाराष्ट्र शासनाच्या अनुदानसकट अवनि वॅन सुपूर्द

आज दि.23 एप्रिल 2024 रोजी हनुमान जयंती च्या शुभ मुहूर्तावर छाया कात्रे ह्या लाभार्थीच्या अवनि फूड वॅन चे उदघाटन करण्यात...

अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र” अक्षदा मांजरेकर यांची हक्काची अवनि व्हॅन

. अक्षदा मांजरेकर यांची हक्काची अवनि व्हॅन Location- प्रभादेवी मंदिर ( प्रभादेवी) Timing - 6 pm to 11 pm https://www.youtube.com/watch?v=ujub0jXp2is

चारकोप, कांदिवली येथे ऋतिक नारकर ह्या तरुण लाभार्थीच्या अवनि फूड वॅन चे उदघाटन

ऋतिक नारकर ह्या तरुण लाभार्थीच्या अवनि फूड वॅन चे उदघाटन करण्यात आले. विशेष म्हणजे ऋतिकचा कित्येक वर्ष चारकोप परिसरात मालवणी...

दादर, पोर्तुगीज चर्च जवळ त्रिशा नार्वेकर ह्या लाभार्थीची बहुउद्देशीय लघुउद्योग अवनि वॅन चा शुभारंभ “!

आज दिनांक 21 एप्रिल 2024 रोजी त्रिशा नार्वेकर हिच्या अवनि वॅन चे उदघाटन करण्यात आले. पण त्रिशा आणि तिचे पती...

दिनांक 1५ एप्रिल 2024 रोजी “अवनि” लाभार्थी विनोद परब यांच्या गाडीची आज प्राथमिक पूजा करण्यात आली. त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

विविध ( HDFC/ KOTAK/ ICICI/ YES) कोर्पोरेट बँक आणि TATA MOTORS च्या संयुक्त विद्यमानेमहाराष्ट्र शासन धोरणतर्गतविना व्याज,विना तारण,विना जामीनदारतसेच एक...

दिनांक 1५ एप्रिल 2024 रोजी “अवनि” लाभार्थी स्मिता बबलू चव्हाण यांच्या गाडीची आज प्राथमिक पूजा करण्यात आली. त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

विविध ( HDFC/ KOTAK/ ICICI/ YES) कोर्पोरेट बँक आणि TATA MOTORS च्या संयुक्त विद्यमानेमहाराष्ट्र शासन धोरणतर्गतविना व्याज,विना तारण,विना जामीनदारतसेच एक...