September 19, 2024

General

दिनांक 13 मार्च 2024 रोजी “अवनि” लाभार्थी छाया कतरे यांच्या गाडीची आज प्राथमिक पूजा करण्यात आली.

विविध ( HDFC/ KOTAK/ ICICI/ YES) कोर्पोरेट बँक आणि TATA MOTORS च्या संयुक्त विद्यमानेमहाराष्ट्र शासन धोरणतर्गतविना व्याज,विना तारण,विना जामीनदारतसेच एक...