May 17, 2024

New Update

नेरुळ, नवी मुंबई येथे अवनि फूड वॅन उदघाटन

स्वतःचा पोटचा गोळा जो 15 वर्ष वाढवून त्याचे आकास्मिक निधन झाले त्या अश्विनी घाडगे ह्यांनी आपल्या परिसरातील 1 ली ते...

दिनांक 14 मार्च 2024 रोजी “अवनि” लाभार्थी ऋतिक नारकर यांच्या गाडीची आज प्राथमिक पूजा करण्यात आली.

दिनांक 14 मार्च 2024 रोजी “अवनि” लाभार्थी ऋतिक नारकर यांच्या गाडीची आज प्राथमिक पूजा करण्यात आली. त्यांचे अभिनंदन आणि पुढील...

दिनांक 13 मार्च 2024 रोजी “अवनि” लाभार्थी छाया कतरे यांच्या गाडीची आज प्राथमिक पूजा करण्यात आली.

विविध ( HDFC/ KOTAK/ ICICI/ YES) कोर्पोरेट बँक आणि TATA MOTORS च्या संयुक्त विद्यमानेमहाराष्ट्र शासन धोरणतर्गतविना व्याज,विना तारण,विना जामीनदारतसेच एक...

दिनांक 13 मार्च 2024 रोजी “अवनि” लाभार्थी भास्कर परब यांच्या गाडीची आज प्राथमिक पूजा करण्यात आली. त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

विविध ( HDFC/ KOTAK/ ICICI/ YES) कोर्पोरेट बँक आणि TATA MOTORS च्या संयुक्त विद्यमानेमहाराष्ट्र शासन धोरणतर्गतविना व्याज,विना तारण,विना जामीनदारतसेच एक...

दिनांक 09 मार्च 2024 रोजी “अवनि” लाभार्थी प्रदीप दळवी यांच्या गाडीची आज प्राथमिक पूजा करण्यात आली.

दिनांक 09 मार्च 2024 रोजी “अवनि” लाभार्थी प्रदीप दळवी यांच्या गाडीची आज प्राथमिक पूजा करण्यात आली. त्यांचे अभिनंदन आणि पुढील...

ओबीसी महामंडळ मंत्री अतुलजी सावे ह्यांची भेट घेऊन ओबीसी समाजातील तरुणांच्या स्वयंरोजगार बद्दल गाऱ्हाने मांडले.

आज दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी ओबीसी महामंडळ अध्यक्ष आणि मंत्री महोदय मा.श्री. अतुलजी सावे ह्यांची शिवगड बंगल्यावर,मंत्रालय भेट घेऊन...

आज दिनांक 10 जून 2023 रोजी “मदर डेअरी “चे महाराष्ट्र हेड

मुख्य व्यवस्थापक आणि इतर सहकारी अवनिच्या प्रत्येक वॅन मध्ये मदर डेअरी दुग्धजन्य पदार्थ ठेवण्याकरिता प्रस्ताव दिला आहे. त्या निमित्त त्यांचे...

अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र विविध गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या आवारात व्यवसाय करण्यास प्रस्ताव

अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र गृहनिर्माण आणि वाणिज्य सहकारी संस्थेमध्ये तात्पुरत्या वेळेसाठी व्यवसाय करण्यास मिळावा ह्या करिता आज दिनांक 23...