September 19, 2024

Bala Nandgaonkar

आज दिनांक 20 जून 2023 रोजी जागतिक मराठी उद्योजकता दिवस ह्याचे औचित्य साधून परत एकदा महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री माननीय श्री. उदयजी सामंत ह्यांची भेट घेतली.

मराठी उद्योजक कसे घडतील ह्याबाबत अजून रोजगार स्वयंरोजगार विषयी चर्चा केली. ह्याप्रसंगी माझे गुरुवर्य मनसे नेते माननीय श्री. बाळा नांदगावकर...