February 16, 2025

FAST FOO

लोकमत ह्या दैनिक वृत्तपत्रची दखलमीरा रोड येथे वर्षा कदम ह्या लाभार्थीची अवनि फूड वॅनवर लोकमत ह्या वृत्त दैनिकाने जाऊन त्यांची मुलाखत घेतली.

तुम्हाला नाही वाटत का कि तुमचीही अशी प्रसिद्धी व्हावी एक उद्योजक म्हणून ?अनिल फोंडेकरप्रज्ञा मोहितेसंस्थापकअवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र

दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी “स्वयंभू” किरण लखेरे यांच्या गाडीची आज प्राथमिक पूजा करण्यात आली. त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

विविध ( HDFC/ KOTAK/ ICICI/ YES) कोर्पोरेट बँक आणि TATA MOTORS च्या संयुक्त विद्यमानेमहाराष्ट्र शासन धोरणतर्गतविना व्याज,विना तारण,विना जामीनदारतसेच एक...

दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी “अवनि” लाभार्थी प्रिया अभय साळवे यांच्या गाडीची आज प्राथमिक पूजा करण्यात आली. त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

विविध ( HDFC/ KOTAK/ ICICI/ YES) कोर्पोरेट बँक आणि TATA MOTORS च्या संयुक्त विद्यमानेमहाराष्ट्र शासन धोरणतर्गतविना व्याज,विना तारण,विना जामीनदारतसेच एक...