September 24, 2023

KHAU GALI

आज दिनांक १२ जुलै 2023 रोजी “अवनि” लाभार्थी संजीवनी वैती यांच्या गाडीची आज प्राथमिक पूजा करण्यात आली. त्यांचे अभिनंदन आणि पुढील टचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

विविध ( HDFC/ KOTAK/ ICICI/ YES) कोर्पोरेट बँक आणि TATA MOTORS च्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासन धोरणतर्गत विना व्याज, विना तारण, विना जामीनदार तसेच...

अवनि फूड वॅनचे साकीनाका अंधेरी येथे उदघाटन

ऐश्वर्या घोसाळकर ह्या उच्चशिक्षित तरुणीने तिच्या कुटुंबातील पाठिंब्याने साकीनाका अंधेरी येथे अवनि फूड वॅनचा शुभारंभ केला. अनिल फोंडेकरसंस्थापकअवनि लघुउद्योग फिरते...