September 24, 2023

Mother Dairy

आज दिनांक 23 मे 2023 रोजी” मदर डेरी” चे सहव्यवस्थापक श्री. सचिन गवळी ह्यांनी मुंबई व्यापारी असोसिएशनच्या मुंबई सेंट्रल कार्यालयात भेट घेतली.

सदर चर्चेत त्यांनी अवनि फिरते जनरल स्टोर ला मदर डेअरीचे दुग्धजन्य पदार्थ, सफल रेडी तू कूक पदार्थ विक्रीसाठी तत्वत: मान्यता...

आज दिनांक 10 जून 2023 रोजी “मदर डेअरी “चे महाराष्ट्र हेड

मुख्य व्यवस्थापक आणि इतर सहकारी अवनिच्या प्रत्येक वॅन मध्ये मदर डेअरी दुग्धजन्य पदार्थ ठेवण्याकरिता प्रस्ताव दिला आहे. त्या निमित्त त्यांचे...