July 27, 2024

Warning: sprintf(): Too few arguments in /home/avnivan/public_html/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 253

अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र विविध गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या आवारात व्यवसाय करण्यास प्रस्ताव

अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र गृहनिर्माण आणि वाणिज्य सहकारी संस्थेमध्ये तात्पुरत्या वेळेसाठी व्यवसाय करण्यास मिळावा ह्या करिता आज दिनांक 23 जून 2023 रोजी पुणे येथील महाराष्ट्र राज्य सहकार आयुक्त कार्यालयात सहकार निबंधक श्री.शैलेश कोथमीरे साहेब ह्यांची भेट घेऊन त्यांना प्रस्ताव सादर केला.

त्यांनी प्रथम दर्शनी सदर प्रस्ताव बघताच तातडीने तसें स्वतः मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील उप निबंधक ह्यांना फोन करून तत्वतः निर्देश दिले आहेत.

अनिल फोंडेकर
अध्यक्ष
मुंबई व्यापारी असोसिएशन

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *