July 27, 2024

Warning: sprintf(): Too few arguments in /home/avnivan/public_html/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 253

आज दिनांक 23 मे 2023 रोजी” मदर डेरी” चे सहव्यवस्थापक श्री. सचिन गवळी ह्यांनी मुंबई व्यापारी असोसिएशनच्या मुंबई सेंट्रल कार्यालयात भेट घेतली.

सदर चर्चेत त्यांनी अवनि फिरते जनरल स्टोर ला मदर डेअरीचे दुग्धजन्य पदार्थ, सफल रेडी तू कूक पदार्थ विक्रीसाठी तत्वत: मान्यता दिली आहे.

अनिल फोंडेकर
संस्थापक/ अध्यक्ष
मुंबई व्यापारी असोसिएशन

संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
9820030971
9820030976
www.avnivan.com

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *