September 19, 2024

Warning: sprintf(): Too few arguments in /home/avnivan/public_html/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 253

ही सुवर्णसंधी सोडू नका लघुउद्योग करण्यासाठी आणि तीही महाराष्ट्र शासनच्या आर्थिक सहकार्याने!!!

फक्त मारवाडी आणि* गुजराती समाजानेच हा व्यवसाय करायचा का?

तुम्ही मराठी स्थानिक भूमिपुत्र का नाही करू शकत हा व्यवसाय?

मुंबई व्यापारी असोसिएशन तुम्हाला सर्वांतोपरी सहकार्य करणार!!!

👉 मुंबई,
👉ठाणे,
👉नवी मुंबई,
👉कल्याण डोंबिवली,
👉 मिरा-भाईंदर,
👉वसई विरार,
👉पनवेल
👉भिवंडी निजामपूर
महानगरपालिकाच्या हद्दीत
” अवनी ” फिरते जनरल स्टोअर्स

👉 अन्न धान्य,मसाले
कोकणी प्रोडक्ट,रेडी टू कुक,बिस्किटे,ड्रायफूट नमकीन आणि बरेच काही ह्या वॅन मध्ये विक्रीसाठी ठेवू शकता.

  • 👉सकाळच्या न्याहरी पासून सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे फिरते जनरल स्टोअर्स 👉 *कमीत कमी पंचवार्षिक 3 कोटीची व्यावसायिक उलाढाल करू शकता.

” अवनि “फिरते जनरल स्टोअर्स कसे चालवावे ह्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन

👉ह्या वॅन साठी लागणारे कागदपत्रे काय हवेत?

👉ह्या वॅन साठी गुंतवणूक किती असणार?

👉ह्या वॅन साठी केंद्र आणि महाराष्ट्र शासन आर्थिक सहकार्य किती देणार?

👉ह्या वॅन बरोबर मिळणारे शासकीय सर्टिफिकेट्स

👉ह्या वॅनमध्ये लागणारे सर्व जीवनावश्यक मालाचे खरेदी विक्री मार्गदर्शन कसे मिळणार?

👉ह्या वॅनसाठी असणारे करारपत्र कसे असेल?

👉ह्या वॅनचे फॅब्रिकेशन कसे असणार?

👉विविध कोर्पोरेट बँका आणि TATA MOTORS च्या संयुक्त विद्यमाने
👉महाराष्ट्र शासन धोरणतर्गत
👉 विना व्याज,
👉 विना तारण,
👉 विना जामीनदार
👉 तसेच एक रुपयाही ना गुंतवता विना भांडवल

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांना
” अवनि”.

  • फिरते जनरल स्टोर विक्री केंद्र मिळणार!!*

(👉 एकही रुपये ना गुंतवता )

👉किंमत – साधारण 9 लाख

👉मासिक हफ्ता – साधारण 20000 ते 21000/-

👉स्वगुंतवणूक – एकही रुपया नाही ( सिबिल स्कोर वर निर्धारित )

👉व्याज – 13 टक्के अंदाजे ( ह्यातले त्या त्या समाजातील महामंडळ कडून 12 टक्के दर महिन्यामागे व्याज परतावा )

👉तारण – काहीही तारण द्यायची गरज नाही.

👉जामीनदार – जामीनदार नाही पण
1)लग्न झाले असल्यास पती आणि पत्नी दोघेही कर्जदार
2)आणि लग्न झाले नसल्यास
अर्जदार आणि कुटुंबप्रमुख असे दोघे कर्जदार असतील.

अवनि वॅन सोबत मिळणारे कागदपत्रे

👉उद्यम / गुमास्ता / फूड लायसन्स / शासन व्याज परतावा संमती पत्र / फॅब्रिकेशन पत्र / टॅक्स इन्व्हॉईस / आरटीओ रिसीट / इन्शुरन्स / शासन परिपत्रक वगैरे/ बँक कर्ज संमती पत्र / मासिक हफ्ता विवरण पत्र वगैरे

धन्यवाद
अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
मुंबई व्यापारी असोसिएशन*
अवनि लघुऊउद्योग फिरते विक्री केंद्र
9820030971
9987238461
www.avnivan.com

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *