May 2, 2024

Warning: sprintf(): Too few arguments in /home/avnivan/public_html/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 253

विरार, मनवेलपाडा येथेअवनि फिरते जनरल स्टोर चे उदघाटन

14 मे 2023 रोजी सचिन बलकाटे ह्यांच्या अवनि फिरते जनरल स्टोर चे उदघाटम स्थानिक नगरसेवक श्री. प्रशांत राऊत ह्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

ह्या वॅन मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड खाद्य पदार्थ( बेकरी, ग्रोसरी, रेडी तू कूक, कोकण,प्रॉडक्ट विविध मसाले )वगैरे उपलब्ध आहेत.

आपण जरूर ह्या वॅन वर खरेदी करून सचिन बळकतेचे हाथ बळकट कराल ही आशा व्यक्त करतो.

अनिल फोंडेकर
अध्यक्ष
मुंबई व्यापारी असोसिएशन
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
www.avnivan.com
9820030971
9820030976

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *