May 17, 2024

Warning: sprintf(): Too few arguments in /home/avnivan/public_html/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 253

बोरिवली, शांतीवन येथे रेश्मा कांबळी ह्या महिला लाभार्थीच्या अवनि फूड वॅन चा शुभारंभ

आज दिनांक 15 जुलै 2023 रोजी बोरिवली, शांतीवन येथे मराठमोळ्या शाकाहारी आणि मांसाहार जेवणासाठी रेश्मा कांबळी ह्या लाभार्थीच्या अवनि वॅन चा शुभारंभ करण्यात आला.

ह्या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक शाखा प्रमुख श्री. सुभाष येरुणकर उपस्थित होते.

अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
www.avnivan.com

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *