अवनि उद्योग उत्सव दिमाखात पार पडला !
ठाण्यात “अवनि” चे दमदार सेमिनार
24 मे 2024 रोजी अवनि उद्योग उत्सवाला ठाणेकरांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन आमच्या कार्यास शाबासकी दिली.
अवनि उद्योग उत्सव ह्या संकल्पनेच्या आधारे,
👉* अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र वॅन
- 👉टूर्स अँड ट्रान्सपोर्ट
- 👉बिझनेस LOANS
ह्या विषयांवर अवनि 24 चे संस्थापक श्री. अनिल फोंडेकरजी व संस्थापिका सौ. प्रज्ञा मोहितेजी ह्यांनी उपस्थित असलेल्या *इच्छुक व्यावसायिकांचे अचूक मार्गदर्शन करून, त्यांच्या व्यवसाय उभारणी विषयीचे प्रश्न देखील सोडविले.
ह्या कार्यक्रमात विविध महामंडळे, सरकारी योजना, बँकेच्या व्यावसायिक योजना, ह्या विषयांची माहिती देखील पुरविली.
सदर कार्यक्रम ठाणे पूर्व येथे आर . पी. मंगला हॉल वर पार पडला. हॉल ची Capacity 150 असून ठाण्यातील जनतेने इतका प्रतिसाद दिला की कमीत ते 200 फॉर्म ची नोंदणी झाली.
ह्या साठी मी ठाण्यातील मराठी जनतेचे आभार मानतो ज्यांनी अवनि वर विश्वास ठेऊन आपल्या नवीन व्यवसायाची Second Innings chi सुरुवात अवनि सोबत करण्याचा निर्णय घेतला.
अवनि उद्योग उत्सव प्रसंगी नवीन लाभार्थी ज्यांने नुकतेच अवनि फिरते लघुउद्योग विक्री केंद्र घेऊन व्यवसाय सुरू केला त्यांना पुरस्कृत करून त्यांचे मनोबल देखील वाढवले.
मग तुम्ही कधी व्यावसायिक म्हणून आपली ओळख बनवत आहात?
आजच अवनि संगे आपले व्यावसिक होण्याचे स्वप्न पूर्ण करा
अधिक माहिती करिता.
- फिरते विक्री केंद्र वॅन साठी- अभिषेक फोंडेकर 7977335626
- टूर्स अँड ट्रान्सपोर्ट साठी – ओमकार फोंडेकर – 8454984360
- बिझनेस LOANS साठी –
CA अरबाझ खान – 9082657501
- बिझनेस LOANS साठी –