July 15, 2024

Warning: sprintf(): Too few arguments in /home/avnivan/public_html/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 253

मीरा रोड, महाजन वाडी संघवी इको सिटी मध्ये अवनि फूड वॅन चे उदघाटन!!

आज दिनांक ०६/०७/२०२४ रोजी महिला उद्योजिका *श्रीमती ज्योती रंजन जाधव* यांनी महाराष्ट्र शासन धोरनांतर्गत *अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र* या नवीन व्यवसायाचे उदघाट्न *मिरा भाईंदर मनसे शहर अध्यक्ष मा.श्री. संदिप राणे* यांच्या शुभहस्ते पार पडला तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या सदर शुभ प्रसंगी मनसे शहर सहसचिव श्री. संजय सावंत श्री करण कांडणगिरे , वाहतूक सेना जिल्हा संघटक श्री.विनायक यादव,वाहतूक सेना जिल्हा संघटक श्री.प्रमोद निळेकर, शाखा अध्यक्ष श्री राहुल भोसले श्री विष्णू तूपसुंदर, वाहतूक सेना चिटणीस श्री.अमोल पाटील, उपचिटणीस श्री शरद मांडरे हे उपस्थित होते.

अनिल फोंडेकर

प्रज्ञा मोहिते

संस्थापक

अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र

www.avnivan.com

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *