October 24, 2024

Warning: sprintf(): Too few arguments in /home/avnivan/public_html/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 253

मीरा रोड पूर्व येथे अवनि फूड वॅन चे उदघाटन!!

आज दिनांक 12 जुलै 2024 रोजी वर्षा कदम ह्या लाभार्थीची मीरा रोड पूर्व येथे अवनि फूड वॅनचे उदघाटन करण्यात आले.

ह्या वॅन चे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट शिवसेना शाखा प्रमुख वॉर्ड 113 चे महेश शिंदे ह्यांच्या हस्ते करण्यात आले. ह्या वॅन साठी विशेष करून त्यांचे मोलाचे सहकार्य आहे.

वर्षा कदम ह्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ मधून सदर व्यवसाय कर्जाच व्याज परतावा मिळणार आहे.

अनिल फोंडेकर

प्रज्ञा मोहिते

संस्थापक

अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र

www.avnivan.com

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *